MANGALGRAH TEMPLE

mangal graha temple

आता मंगळग्रह मंदिर फक्त अमळनेर इथे नाही तर जळगाव मध्ये देखील झाले आहे. जळगाव येथे खोटे नगर मध्ये चंदू अण्णा नगर च्या पुढे साधारणता एका वर्षापूर्वी मंगळ ग्रह मंदिराची स्थापना श्री स्वामी सरसुदास महाराज यांच्या मार्फत चार एकर परिसरात केली गेली आहे . पूर्वी जळगावमधील भाविकांना मंगळग्रह दर्शन साठी अमळनेर येथे साधारणता ५५ किलोमीटर दूर … Read more