Smart kid

smart kid abacus jalgaon


Smart Kid Abacus हे एक गणना उपकरण आहे. जसे पूर्वी लहानपणी मन्यांची पाटी येत असे व त्या द्वारे आपण आपल्या मुलांना खेळा द्वारे त्यांना अंक मोजयला शिकवत होतो ही संकल्पना फार पूर्व काळापासून चालू होती पण हळूहळू कालांतराणी हि शिकवण कालबाह्य होत गेली पण आता हिच ट्रिक घेऊन आली आहे Smart Kid Abacus आमच्या संस्थे मधे बरेच विद्यार्थी याचा Abacus चा लाभ घेत आहे

याचे फायदे खालील प्रमाणे आहेत

  • विद्यार्थ्यांची गणित विषयाची गोड़ी निर्माण होते
  • विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते
  • विद्यार्थी कॅल्क्युलेटर च्या स्पीड ने आकडेवारी करू शकतो