Tomatoes
Veggies
Onion
Chili
Cheese

शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार

Tomatoes
Veggies
Onion
Chili
Cheese

दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ।  माझा नमस्कार सर्व देवांपाशी ।

Tomatoes
Veggies
Onion
Chili
Cheese

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते । 

Tomatoes
Veggies
Onion
Chili
Cheese

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: । 

Tomatoes
Veggies
Onion
Chili
Cheese

 घरातल्या  मोठ्या थोराने किंवा लहान बालकांने दररोज सायंकाळी देवा जवळ तुपाचा दिवा लावावा. व नंतर हात जोडून      शुद्ध अंतकरणाने शुभं करोति म्हणावे. या मुळे घरात सुख शांती व ऐश्वर्य येते.