जळगाव येथे खोटे नगर मध्ये चंदू अण्णा नगर च्या पुढे साधारणता एका वर्षापूर्वी मंगळ ग्रह मंदिराची स्थापना श्री स्वामी सरसुदास  महाराज यांच्या मार्फत चार एकर परिसरात केली गेली आहे . पूर्वी जळगावमधील भाविकांना मंगळग्रह दर्शन साठी अमळनेर येथे साधारणता ५५ किलोमीटर दूर जावे लागत होते. आता भाविक जळगाव येथेच मंगळग्रह भगवंताचे दर्शन घेवू शकतात. मंदिराची कामे सध्या आजुबजुच्या परिसरातील सेवेकरी निस्वार्थ पणे करत आहेत. मंदिराच्या परिसरात जाताच मन प्रसन्न होऊन जाते.तरी याचा अनुभव आपण स्वतः घ्यावा अशी नम्र विनंती.

मंगळग्रह मंदिर 

श्री शनि महाराज